Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
📢शिक्षण विभागाचे वित्तीय वर्ष २०२६-२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज ‘ई’ प्रमुख वैशिष्ट्ये 🔹अर्थसंकल्पीय अंदाजाचे आकारमान (प्राथमिक) ४,२४८.०८ कोटी रुपये 🔹महसूली अंदाज ३,७५८.०८ कोटी रुपये 🔹भांडवली अंदाज ४९०.०० कोटी रुपये 🔹प्राथमिक शिक्षणासाठी राज्य शासनाकडून अपेक्षित अनुदान ६४३.८०
📚बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वित्तीय वर्ष २०२६ - २०२७ चे शिक्षण खात्याचे 'ई' अर्थसंकल्पीय अंदाज शिक्षण समिती सभेमध्ये, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्याकडे आज सादर केले. 🔹यावेळी शिक्षण
🔹‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त मुंबईतील ६ लाख ६६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी एकाचवेळी समूह गायन करून विक्रम रचला. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सर्व महानगरपालिका प्राथमिक, माध्यमिक, खासगी अनुदानित, विना अनुदानित व