In reply to
आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर उत्तर’ विभागात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त उद्यान विभागामार्फत आकर्षक पुष्पकलाकृती साकारून मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.🌸🌼 (१/२)
@mybmcWardRN 'आर उत्तर' नाही, 'र उत्तर ' असं पाहीजे...तर खरा मराठीचा वापर.