In reply to
मागच्या 4-5 दिवसापासून हा कचरा असाच आहे कोणी bmc चे अधिकाऱ्यांचे लक्ष नाही बाजूलाच बस्थानक आहे लोकांना रोज सकाळी ह्या घाणीचा वास सहन करावा लागतो माजी @mybmcWardPS वार्ड ला विनंती दखल घ्यावी पत्ता भगतसिंग नगर नं1 लिंक रोड गोरेगाव पश्चिम हार्मोनि मॉल बाहेर @mybmc @CPMumbaiPolice
@Pavan50468297 आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.