@mybmc @mybmcWardPS @mybmcwardKW मागच्या एक महिन्यापासून आमच्या भागात बीएमसीचं पाणी अजिबात येत नाही. ही फार मोठी अडचण झालीये आणि रोजच्या जगण्यात खूप त्रास होत आहे. कृपया ह्या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन लवकरात लवकर नियमित पाणीपुरव