गोरेगाव मेट्रो स्टेशन जवळ भगतसिंग नगर 3 येथून आतमध्ये मागील 4 दिवसांपासून बेकायदेशीरपणे माती / राडारोडा टाकला जात असून आजपर्यंत तब्बल 250 ते 300 डंपर भरणी करून येथे असलेल्या झाडांवर भरणी करण्यात आली आहे. @mybmc व @mybmcWardPS तसेच @BangurNagarPS यांनी तात्काळ दखल व कारवाई करावी.