गोकुळ धाम गोरेगाव पूर्व कन्यापाडा ह्या ठिकाणी धोकादायक परीस्थित चेंबर चे धापा असून कोणत्याही प्रकारची घटना ह्या ठिकाणी घडू शकते आपणास माझी नम्र विनंती आहे की हा धापा आपल्या माध्यमातून लवकरात लवकर बदलून देण्यात यावे ही नम्र विनंती. वैभव राम कांबळे @mybmc @mybmcWardPS