महापौरांच्या भूमिकेचे स्वागत आणि आभार .. परंतु पालिका प्रशासनाची अंमलबजावणीस उत्सुकता दिसत नाही #अहिंसा मार्ग चिंचोली बंदर मालाड ते सुंदर नगर परिसर (P/S ward)अनधिकृत फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात @mybmcWardPS @IamVikram82 @mybmc