In reply to
मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे ऐकले होते पण तिथेसुद्धा भाषिक अतिक्रमण करणार सरकार हि उपमा शासनाला द्यावी लागेल, आधी मारू घाटकोपर आणि आता स्मशानभूमीतूच्या पावतीवर राज्यभाषा, स्थानिक भाषा मराठीला डावलत गुजराती, हा यांचा मराठी द्वेषच म्हणावा लागेल.
@YashMohan19 @Vitthal_VN @Omkar_S_jadhav @ANANDAPATIL76 @gdeshmukh1984 @ekikaranmarathi @EkikaraNM @mybmcWardPS @mybmc @mybmcWardPN गोरेगाव पूर्व जन. अरुणकुमार वैद्य मार्ग व पश्र्चिम द्रुतगती मार्ग ओबेरॉय मॉलससोर सिग्नलजवळ कडीया समाज फक्त गुजराती फलक तपासणी करून सदर बांधकाम अधिकृत आहे का? याचीही खात्री करून कारवाई करावी