In reply to
कृपया एखादा अपघात होण्याआधी दुरुस्ती करावी. स्थळ -पारशी पंचायत कॉम्प्लेक्स, राम मंदिर स्टेशन बाहेर, मृणालताई गोरे ब्रीज खाली Nirlon knowledge park जवळ @mybmc @mybmcWardPS
@OmkarOst @mybmc आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
2 replies
@mybmcWardPS @mybmc अजूनही दुरुस्ती झालेली नाही..
@mybmcWardPS @mybmc कोणी खड्ड्यात पडायचा आधी दुरुस्ती झाल्यास आभारी असू..