In reply to
अनधिकृत पणे बिनधास्त पणे जागा हडपण्याचे काम चालू आहे माझी @mybmcWardPS वॉर्ड ला हात जोडून विनंती आहे लक्ष घाला आणि कारवाई झालीच पाहिजे पत्ता:अरे कॉलनी युनिट 8 नित्यानंद नगर अपॉसिटी ऑबरायटॉव्हर स्लम येऱ्या गोरेगाव पूर्व @CMOMaharashtra @mieknathshinde @CPMumbaiPolice @mybmc
@Pavan50468297 आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.
1 reply
@mybmcWardPS विनंती आहे कारवाई लवकरात लवकर करावी