गोरेगाव पूर्व, आरे ceck नाका पोलीस स्टेशनजवळील रस्त्यावर पडलेला छोटा खड्डा कधीही मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे Brihanmumbai Municipal Corporation (BMC) च्या संबंधित विभागाने तात्काळ दुरुस्ती करावी, ही नम्र विनंती. @mybmc @mybmcWardPS @MTPHereToHelp
1 reply
@mybmc @mybmcWardPS @MTPHereToHelp @mybmcWardPS