जास्त प्रमाणात गुठखा विक्री चालू आहे. लहान मुलांवर परिणाम होतोय विनंती ह्या दुकानदारावर कारवाई करावी.क्षण चित्र जोडावे पत्ता:भगतसिंग नगर नं2 राजाराम गल्ली लक्ष्मी मंदीर समोर गोरेगाव पश्चिम @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @mybmc @mybmcWardPS @BangurNagarPS