'स्वराज्यभूमी' (गिरगांव चौपाटी) नजीकच्या एका चौकाला कोणत्या सुप्रसिद्ध कवींचे नाव देण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 'कमेंट बॉक्स'मध्ये द्यायचंय. तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही, हे आम्ही तुम्हाला रविवारी सकाळी १० वाजता सांगू ! #मुंबई #Mumbai #MyBMC
1 reply
@mybmc @mybmcWardPS भा. रा. तांबे चौक