In reply to
गोरेवाव पूर्व कामा इस्टेट, वालभट्ट रोड (चेतना बार बाजू) येथील फुटपाथवर तानाजी डेकोरेटर यांनी पूर्ण अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होत असून रात्री येथे लघवी व दारू पिण्याचे प्रकार वाढले आहेत. कृपया तात्काळ कारवाई करावी. #encroachment #mumbai @mybmc @mybmcWardPS
@SamajsevakEk @mybmc आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.