@CPMumbaiPolice @mybmcWardPS @mayor_mumbai @CMOMaharashtra हॉकर्स नी बीएमसीच्या मैदानात बेकायदेशीरपणे स्टॉल्स पार्क केले आहेत . कृपया कारवाई करा. पत्ता: मोतीलाल नगर क्र. १, रोड क्र. १०, इंद्रप्रस्थ बिल्डिंगजवळील मैदान, गोरेगाव (पश्चिम).
1 reply
@TweetsFromLunar आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.