गोरेगाव पूर्व,वालभट रोडवरील कामा इंडस्ट्रियल इस्टेट येथे बेकायदेशीर केमिकल उद्योगातून विषारी आम्लीय धूर निघत आहे.तक्रारीनंतरही @mybmcWardPS चे सहाय्यक आयुक्त कुलकर्णी साहेब,डी.ओ जयंत भोरसे,एस.इ प्रमोद ब्राह्मणकर हे सर्वे अधिकारी निष्क्रिय.काही दुर्घटना झाली तर जबाबदार कोण?@mybmc
1 reply
@siddhartrane @mybmc आपली तक्रार आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद. आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.