@MayorMumbai @mybmcWardPS माननींय महोदय हे अनधिकृत बांधकाम महिला शौचालयच्या अगदीच बाजूला आहे आणि ज्या प्रकारे बांधकाम केले आहे त्याच्या दृष्टीने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे तात्काळ कारवाई करावी