In reply to
@mybmc गोरेगाव पश्चिमेला एस.वी रोड वर विनस वैद्यकीय केंद्र च्या बाजुला आरे दूध सेंडर चा स्टॉल आहे त्यात दूध किंवा दुग्धजन्य वस्तुंची विक्री सोडून अनधिकृत पणे खाण्याच्या पदार्थांची विक्री केली जाते आणि ह्या स्टॉल मुळे पदपथावरुन चालण्यास अडचण होते तर कृपया कारवाई करावी
@s_mazi_mumbai सदर बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. याबाबत कार्यवाही करण्यासाठी @mybmcWardPS यांना सूचित केले आहे.