In reply to
MIG क्लब चे सचिव निशांत पाटणकर, सुबोध कुलकर्णी तसेच शिल्पा योगा स्कूल यांचे सदर उपक्रम राबविण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. सदर फिट मुंबई मोहिमेसाठी अतिरिक्त आयुक्त श्री.अविनाश ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ ३) श्री.विश्वास मोटे, उपायुक्त (आरोग्य) श्री.शरद उघडे, (२/३)
सहायक आयुक्त एच (पूर्व) श्रीमती मृदुला अंडे, जिल्हा अधिकारी श्री. सौरभ कटियार, सहआयुक्त श्री. अंबरनाथ खुल्ले (IRS), अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री.कृष्णा प्रकाश, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता आंबेरकर, विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. (३/३) @mybmc