In reply to
फिट मुंबई अंतर्गत ‘फिट सॅटरडे’ मोहीम आज वांद्रे येथील MIG क्लब येथे पार पडली. सदर उपक्रमात सर्व वयोगटातील पुरुष व स्त्रियांनी सहभाग घेतला. या उपक्रमामध्ये योग, मेडिटेशन, चालणे, धावणे, झुंबा इ. कसरत प्रकारांचा समावेश होत ज्याचा सहभागी नागरिकांनी मनोसक्त आनंद घेतला. (१/३)
MIG क्लब चे सचिव निशांत पाटणकर, सुबोध कुलकर्णी तसेच शिल्पा योगा स्कूल यांचे सदर उपक्रम राबविण्यासाठी विशेष सहकार्य लाभले. सदर फिट मुंबई मोहिमेसाठी अतिरिक्त आयुक्त श्री.अविनाश ढाकणे, उपायुक्त (परिमंडळ ३) श्री.विश्वास मोटे, उपायुक्त (आरोग्य) श्री.शरद उघडे, (२/३)
1 reply
सहायक आयुक्त एच (पूर्व) श्रीमती मृदुला अंडे, जिल्हा अधिकारी श्री. सौरभ कटियार, सहआयुक्त श्री. अंबरनाथ खुल्ले (IRS), अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री.कृष्णा प्रकाश, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता आंबेरकर, विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. (३/३) @mybmc