In reply to
वांद्रे पूर्व येथे शासकीय वसाहतीत पदपथावर राजकारणी लोक आणि स्थानिक त्यांचे कार्यकर्ते असे नियम बाह्य बांधकाम करीत असतात. आता हे भले मोठ सभागृह उभे केले आहे.कारवाई करावी. @mybmc @mybmcWardHE @KherwadiPS @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mayor_mumbai
ही अवस्था आहे वांद्रे पूर्व येथील पदपथ आणि रात्यांची. पालिका एच पूर्व कार्यालय झोपलेले आहे. @mybmc @mybmcWardHE @BmcCommissioner @mayor_mumbai @Dev_Fadnavis @CMOMaharashtra