2 replies
AR
Arun Otavkar
@arunotavkar
ही अवस्था आहे वांद्रे पूर्व येथील पदपथ आणि रात्यांची. पालिका एच पूर्व कार्यालय झोपलेले आहे. @mybmc @mybmcWardHE @BmcCommissioner @mayor_mumbai @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
1 Mar 2026, 6:39 PM
AR
Arun Otavkar
@arunotavkar
अशी बरीच अतिक्रमने रस्त्यांवर पदपथांवर पालिकेच्या आशीर्वादाने उभी आहेत. हे आम्हला जनतेला कळते. पण पालिकेला नाही. महापौर मॅडम जरा एच पूर्व विभागच्या सहाय्यक आयुक्तना AC न थोडे जागे करा. @mybmc @mybmcWardHE @mayor_mumbai @BmcCommissioner @CMOMaharashtra
1 Mar 2026, 6:42 PM