In reply to
@CommonManFire @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
@mybmcWardE @mybmc कारवाई करा फक्त रिप्लाय करून काय होत नाही कारवाई नाही म्हणजे हप्ता चालू आहे काय समजावे सामान्य माणसाने , इ वार्ड अधिकारी टाईमपास करतात कारवाई केव्हा होणार .. @TawdeRitu मॅडम आपणही लक्ष दया विनंती