2 replies
CO
आता फक्त शिवसेना
@CommonManFire
@mybmcWardE @mybmc कारवाई करा फक्त रिप्लाय करून काय होत नाही कारवाई नाही म्हणजे हप्ता चालू आहे काय समजावे सामान्य माणसाने , इ वार्ड अधिकारी टाईमपास करतात कारवाई केव्हा होणार .. @TawdeRitu मॅडम आपणही लक्ष दया विनंती
4 Mar 2026, 5:54 AM
MY
WARD E BMC
@mybmcWardE
@CommonManFire @mybmc सदर तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. धन्यवाद.
6 Mar 2026, 5:55 AM