In reply to
नरसी नाथा स्ट्रीट मस्जिद बंदर पूटपाथ वर इडली वाले सकाळी 8 ते 12 पर्यंत असे बिनधास्त धंदे करतात. पूटपाथ वरून चालायला जागा नाही. पूटपाथ नागरिकांना चालायला आहे की फेरीवाल्यांना धंदा करायला ? @mybmc @mybmcWardB @CPMumbaiPolice @PydhoniePS
@MandviNagriMNS @mybmc @CPMumbaiPolice @PydhoniePS आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
1 reply
@mybmcWardB @mybmc @CPMumbaiPolice @PydhoniePS संबंधित विभाग झोपला आहे. 1 हफ्ता झाला सलग्न तक्रार करतो आहे. पण कारवाई काही होत नाही.