In reply to
@MandviNagriMNS @mybmc @CPMumbaiPolice @PydhoniePS आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
@mybmcWardB @mybmc @CPMumbaiPolice @PydhoniePS संबंधित विभाग झोपला आहे. 1 हफ्ता झाला सलग्न तक्रार करतो आहे. पण कारवाई काही होत नाही.
1 reply
@mybmcWardB @mybmc @CPMumbaiPolice @PydhoniePS सध्या चे फोटो आहेत बघा. काय परस्थिती आहे. ट्रॅफिक जाम होत आहे. कॉर्नर ला धंदे चालू असल्यामुळे.