In reply to
मुलुंड पूर्व स्टेशन बाहेरील हा बस स्टॉप त्याचा पाठी असलेली घाण लवकरात लवकर साफ करून घेणे अवश्य आहे. @mybmcWardT @mulund_info @mybmc
@swapnilsaanj @mulund_info @mybmc नमस्कार! आपल्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे. कृपया जोडलेले छायाचित्र तपासा.