In reply to
म्हाडा वसाहत, मुलुंड पूर्व येथील मुक्ती टॉवर शेजारी जाणाऱ्या रस्त्या लागत कोणी तरी डेब्रिज टाकून ठेवले आहे @mybmcWardT @mybmc कृपया योग्य ती कारवाई करावी
@MalushteMahesh @mybmc नमस्कार! आपल्या तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.