@mybmcWardT सदर चित्रफीत दिप मंडप, लाल बहादूर शास्त्री मार्ग मुलुंड पश्चिम मुंबई ८० येथील आहे. अशाप्रकारे पदपतथ अडवून पाण्याचे टँकर भरायला लागले तर सामान्य नागरिकांनी चालायचे कुठे ????