T Ward अंतर्गत LBS रोड मुलुंड वेस्ट येथे HP पेट्रोल पंप जवळ 2 ते 3 गॅरेज आहे जे त्याचं सर्व रिपेरिंग चे काम फुटपाथ वर करतात त्या रस्त्यावर संपूर्ण ऑईल सांडलेले आहे सोबतच घाण आणि अस्वच्छता पसरवलेली आहे कृपया यावर कारवाही करावी @mybmcWardT @MumbaiPolice @MulundPS