वार्ड क्र. १०३ आस्था हॉस्पिटलजवळ आग्रा रोड येथे बेसमेंट व अधिक दोन मजल्याचा अनधिकृत बांधकाम सुरू आहे तसेच या ठिकाणी कुठली प्रकारची नियमाचा पालन न करता खोदकाम करण्यात आले आहे संबंधित विभागाने या विषय लक्ष देऊन ताबडतोब स्थळ पाणी करून व पुढील कारवाई करण्यात यावी @mybmc @mybmcWardT