In reply to
@mayor_mumbai महानगरपालिकेच्या बदली धोरणानुसार कोणताही अधिकारी/कर्मचारी एकाच विभागात 3 वर्षांपेक्षा जास्त राहू शकत नाही. तरीही @mybmcWardT मध्ये हे नियम सर्रास मोडले जात आहेत.
नियम स्पष्ट आहेत • जास्त कालावधी पूर्ण केलेल्यांची प्रथम बदली • दरवर्षी 33⅓% कर्मचाऱ्यांची बदली • शक्य नसल्यास इतर टेबल/उपविभागात बदली पण @mybmcWardT मध्ये अंमलबजावणी कुठे?
1 reply
@mybmcWardT – परिरक्षण (Maintenance) विभाग मनोज जामघरे, पूनम पडवळ — 4+ वर्षे एकाच विभागात एकच टेबल. इमारत व कारखाना विभाग अभिनंदन गजानन धोत्रे, सत्याम लडगे दीर्घकाळ एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी दीर्घकाळ अधिकारी ठेवणे पारदर्शकतेला धोका