In reply to
@mybmcWardT – परिरक्षण (Maintenance) विभाग मनोज जामघरे, पूनम पडवळ — 4+ वर्षे एकाच विभागात एकच टेबल. इमारत व कारखाना विभाग अभिनंदन गजानन धोत्रे, सत्याम लडगे दीर्घकाळ एकाच ठिकाणी. एकाच ठिकाणी दीर्घकाळ अधिकारी ठेवणे पारदर्शकतेला धोका
गैरप्रकारांना वाव तात्काळ बदली व बदली धोरणाची चौकशी आवश्यक. @mayor_mumbai @mybmc कृपया तातडीने दखल घ्या. @mybmcWardT मध्ये बदली धोरणाची काटेकोर अंमलबजावणी आणि जबाबदारी निश्चित करावी. #Accountability #BMC