मेट्रोच्या कामाचा स्लॅब कोसळल्याची घटना अत्यंत गंभीरआहे सार्वजनिकप्रकल्पांमध्ये अशा घटना घडणे हे केवळ कामाच्या निकृष्ट दर्जावरच नाहीतर प्रवाशांच्याआणि कामगारांच्या सुरक्षेवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करते @CMOMaharashtra @MMRDAOfficial @mybmc @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardT