छत्रपती संभाजी राजे मैदान, मुलुंड पूर्व येथील सार्वजनिक शौचालयाची अवस्था खूपच बिकट झाली आहे त्यामुळे येथे खेळायला येणाऱ्या खेळाडूना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे @mybmcWardT कृपया ह्याचे वेळचेवेळी मेंटेनन्स करण्यात यावे ही नम्र विनंती