@mybmcWardT हायकोर्टाने म्हटले आहे की प्रदूषण वाढले असून त्यासाठी बीएमसी जबाबदार आहे. लोकांचे जीवन धोक्यात आले आहे, त्यामुळे न्यायालयाने बीएमसी आयुक्तांना कडक इशारा दिला आहे की बिल्डर्सचे सर्व बांधकाम तात्काळ थांबवावे. अन्यथा,. प्रदूषण मुक्त मुलुंड