In reply to
रस्ता खचला गेला आहे लवकरात लवकर Danger zone चे फलक लावून रस्ता दुरुस्त करून घ्यावा . ठिकाण :- गोशाळा मार्ग, सुगी हाईट्स जवळ न्यू ऐश्वर्या सो कॉर्नर @mybmcWardT @mybmc @MTPHereToHelp
@Manojsu38345382 @mybmc @MTPHereToHelp आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद. आम्ही आपली तक्रार विभागाकडे वर्ग केली आहे.