In reply to
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardS भांडुप व्हिलेज रोड नाला (उषा नगर चा नाला ) 2महिने तक्रार करून देखील दाखल घेत नाही नाला भरला असून याचा त्रास खूप होत आहे मच्छर व साप सरस फिरत आहेत उद्या कोणती जीवित हानी झाल्यास BMc याला जिम्मेदार असेल.
@Prashantshri27 @CMOMaharashtra @mybmc आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद! आम्ही आपली तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सोपवली आहे.