In reply to
@MTPHereToHelp @mybmc @CPMumbaiPolice भांडुप स्टेशन परीसरात पांढर्या पट्टया पुढे बस वाहतुकीसाठी अडथळा करणार्यांवर कारवाई करावी.
@Manoharwaghma12 @MTPHereToHelp @mybmc @CPMumbaiPolice आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद! आम्ही आपली तक्रार @MTPHereToHelp यांच्याकडे सोपवली आहे.