In reply to
@mybmc @mybmcWardKE अंधेरी बस डेपो जवळ हा चेंबर फुटलेल्या अवस्थेत आहे. आणी खुला आहे आपण त्वरीत या वर झाकण टाकुन द्यावे अन्यथा कोणाचा पाय यात गेल्या गंभीर स्वरूपाची दुखापत होण्याची शक्यता आहे
@tukaram_bhilare @mybmc @mybmcWardS @sonawane91627 आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.