@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardS लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, तुकाराम मुंडे यांची बदली होऊ शकते, मग पालिका एस विभाग कार्यालयातील अधिकारी अलंकार वीर दहा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. त्याची का नाही बदली होऊ शकत.