मयूर स्टेशनरी,लोकमान्य नगर, नवजीवन शाळेजवळ, भांडुप पश्चिम, मुंबई-400078 @mybmcWardS @mybmc रोड लगत कचरा ठेवल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेतर्फे लवकरात लवकर यावर कारवाई करावी ही विनंती!