सोनापुर पाईपलाईन खिंडीपाडा, राजाराम शेठकडे डाव्या वळणावर उतरणीवर मोठे खड्डे असून दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली आहे. @mybmcWardS तात्काळ खड्डे बुजवून रस्ता सपाट करावा.