@mybmcWardS कसा कामगारांच्या जीवाशी खेळ लावलाय या डेव्हलपरणे विक्रोळी कन्नमवार नगर 2 बिल्डींग नंबर 61 ना सेफ्टी बेल्ट आहे ना शुज आहेत माणूस मेला की त्याला पाच तीन लाख रुपये द्यायचं आणि केस मिटवायची ह्याच गोष्टी विक्रोळी का नगर 🙏मध्ये चालू आहेत🙏