@CPMumbaiPolice @mybmc @mybmcWardS सुभाष रोड कांतीलाल मिठाई वाल्याच्या बाजूला एलबीएस रोड फुटपाथ वर अनधिकृत पणे विक्री चालू आहे जाण्या येण्यासाठी फूटपाथवर जागा नाही सदरचा कचरा समोर फुटपात वर टाकत आहे तरी योग्य ती कारवाई करावी त्वरित