@mybmcWardS प्रभाग क्र १२२ पवई हिरानंदानी लेक बौलेवर्ड (Lake Boulevard) व हाइ स्ट्रीट (High Street) रोड या ठिकाणी रस्त्यालगत ट्रेन्स (Tranch) कामाकरीता खोदकाम करण्यात आल्यानंतर खोदकामाचा राडारोडा जसेच्या तसे पदपथावर टाकण्यात आल्याने नागरिकांना ये-जा करताना अडथळा निर्माण होत (१/२)