@mybmc @mybmcWardS नियमानुसार कार्यकाळ संपूनसुद्धा वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या भांडुप (प.) येथील एस विभाग कार्यालयातील अधिकारी अलंकार वीर यांची लवकरात लवकर बदली करण्यात यावी, याबाबत तक्रार.