हा प्रबोधनकार ठाकरे उद्यान विक्रोळी पार्कसाईट येथील उद्यानाची अवस्था पहा आणि बाजूला शालेय मुले याच घाणीत खेळत आहेत. ठेकेदार उमेश सिंह याचे प्रताप उद्याना कडे दुर्लक्ष लोकांचे पैसे लाटणे हे काम आहे याचे. @mybmc @mybmcWardS