आमच्या परिसरात मागील काही दिवसांपासून कचरा उचलला गेलेला नाही. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे. कृपया तात्काळ कचरा उचलण्याची व्यवस्था करावी. @mybmcWardS @mybmc @TawdeRitu @mybmcSWM @gentl_reminder पत्ता :- सिद्धिविनायक हाउसिंग सोसायटी स्टेशन रोड विक्रोळी पश्चिम.