@mybmc @mybmcWardS @MumbaiPolice विक्रोळी कन्नमवार नगर २ इमारत क्रं १०१ च्या विकासाकाने इमारतीचा पुनर्विकास करत असताना रॅबिट फूटपाथ आणि रस्त्यावर टाकलेले आहे तसेच आर एम सी ची गाडी मधोमध उभी करून स्थानिक रहिवाशांना वेठीस धरलेले आहे तात्काळ कारवाई करण्यात यावी ही विनंती